धनत्रयोदशिच्या दिवशी म्हणजे दिनांक २६ ऑक्टोबर २००८ रोजी पहाटे ५.४५ ते ९.३० अभियान द मिशन ने आयोजित केलेला दिवाळी पहाट बाबुजींची गाणी हा कार्यक्रम सम्पन्न झाला, कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला, आजच्या दैनिक पुढारी मध्ये या संदर्भात आलेली बातमी सोबत देत आहोत
