Monday, October 27, 2008

दिवाळी पहाट

धनत्रयोदशिच्या दिवशी म्हणजे दिनांक २६ ऑक्टोबर २००८ रोजी पहाटे ५.४५ ते ९.३० अभियान मिशन ने आयोजित केलेला दिवाळी पहाट बाबुजींची गाणी हा कार्यक्रम सम्पन्न झाला, कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला, आजच्या दैनिक पुढारी मध्ये या संदर्भात आलेली बातमी सोबत देत आहोत

No comments: